Hirkani | Marathi Movie 2019 | 'हिरकणी' ची बॉलिवूड सिनेमावर मात | Sonalee Kulkarni, Ameet Khedekar
2019-11-08 1
हिरकणी या सिनेमाने हाऊसफुल्ल ४ या बॉलिवूड सिनेमाला महाराष्ट्रामध्ये टक्कर देत बॉक्स ऑफिसवर हाऊसफुल्लचे बोर्ड लावले. प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद या सिनेमाला मिळतो आहे. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Mahesh Mote #hirkani #marathimovie2019